शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : भाजपात येण्यासाठी सचिन पायलट यांनी दिली होती 'एवढ्या कोटींची' ऑफर 

राष्ट्रीय : पायलट अकार्यक्षम, बिनकामाचे; गेहलोत यांच्या टीकेला बंडखोर नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले...

राष्ट्रीय : सचिन पायलट बिनकामाचे, अकार्यक्षम आणि दगाबाज! अशोक गहलोत यांची शेलक्या शब्दांत टीका

राष्ट्रीय : सचिन पायलट यांचे विमान जमिनीवर आणण्यासाठी सोनिया-गहलोत यांचा ‘डबल गेम’, अशी आखली रणनीती

राजकारण : Rajasthan Political Crisis: प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार

राष्ट्रीय : गेहलोत बुधवारी मांडणार विश्वासदर्शक ठराव?; विरोधकांना घेरण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव

राष्ट्रीय : राजस्थान संकट : दिग्विजय सिंहांचा सचिन पायलटांना सल्ला, म्हणाले - 'जोतिरादित्य शिंदेंसारखं...'

राजकारण : Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?

राष्ट्रीय : राजस्थानात गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष काँग्रेस- भाजपामध्ये झाला परावर्तित

राष्ट्रीय : सचिन पायलट गटाला हायकोर्टाकडून तूर्त दिलासा, आमदारांवर कारवाईचा निर्णय न घेण्याचे आदेश