शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

संपादकीय : राजस्थान : पहिली फेरी, विजेता : अशोक गेहलोत!

संपादकीय : सचिन पायलट यांचे बंड आणि कॉंग्रेस नेत्यांच्या सूचक प्रतिक्रिया!

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

राष्ट्रीय : गेहलोत सरकार पाडण्याचं केंद्रातल्या मंत्र्यांचं षडयंत्र, त्यांना अटक करा- सुरजेवाला

राष्ट्रीय : अशोक गेहलोत - सचिन पायलट समेट आता अशक्य; विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला पायलट यांच्याकडून हायकोर्टात आव्हान

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: वसुंधराराजेंवर गंभीर आरोप; एनडीएच्या खासदाराने सांगितले गेहलोत सरकार कसे वाचले

राष्ट्रीय : राजस्थान संकट : पायलटांच्या मनधरणीसाठी प्रियंका गांधी पुन्हा सक्रिय, 'या' दोन नेत्यांकडे जबाबदारी

राजकारण : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची हकालपट्टी होणार?; पक्षविरोधी कारवायांचा ठपका

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या बंडावर राहुल गांधींचं अप्रत्यक्ष भाष्य; म्हणाले...