शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : उपमुख्यमंत्रिपद गेले अन् प्रदेशाध्यक्षपदही गेले; आता सचिन पायलट यांच्यासमोर हे पर्याय उरले

राष्ट्रीय : सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू

संपादकीय : निर्नायकीचा फटका; काँग्रेस राजस्थानमधील घडामोडींमधून वेळीच धडा घेईल का?

राष्ट्रीय : सचिन पायलट जाणार भाजपात, आई रमा यांनी घडवून आणल्या पडद्यामागील हालचाली

राष्ट्रीय : सचिन पायलट यांची हकालपट्टी, प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले, भाजपने दिले निमंत्रण

राष्ट्रीय : अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

राष्ट्रीय : सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रीय : ...त्यात गैर काहीच नाही; प्रिया दत्त यांच्याकडून दोन्ही मित्रांची अप्रत्यक्ष पाठराखण

राष्ट्रीय : काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप