शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्यासोबत आमदार किती? नवा व्हिडीओ जारी करत केला दावा

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: ‘ते’ २२ आमदार गेले कुठे?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काँग्रेसचं टेन्शन वाढलं

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या राजकीय संघर्षात भाजपाची एन्ट्री; “आम्ही साधू नाही, संधी मिळाली तर...

राष्ट्रीय : 26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: ...अन् सचिन पायलट यांनी हकालपट्टीनंतर काही मिनिटांत 'ती' ओळखच पुसून टाकली!

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले, कारवाईवर पायलट पहिल्यांदाच व्यक्त झाले; म्हणाले...

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णय

राष्ट्रीय : सचिन पायलटांनी काँग्रेससमोर ठेवल्या 'तीन' मोठ्या मागण्या; जाणून घ्या

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: ...तर आम्ही पुन्हा पक्षात येऊ; सचिन पायलट यांच्या समर्थकांनी केली मोठी मागणी

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: पाच का पंच! राजस्थानात कशी आणि कोणी वाचवली गेहलोतांची खुर्ची; वाचा इनसाईड स्टोरी