शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड?; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ

मुंबई : Rajasthan Political Crisis: राजस्थानात मोठा राजकीय भूकंप होणार?; संजय राऊतांनी सांगितलं काँग्रेसचं भवितव्य

राष्ट्रीय : सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन

राष्ट्रीय : प्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: भाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा होणार राजस्थानला रवाना; राहुल गांधींनी दिले आदेश

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: काँग्रेस अजूनही आशावादी; सचिन पायलट यांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis : सचिन पायलट यांचा बंडाचा झेंडा, गेहलोत सरकार अडचणीत

राष्ट्रीय : सचिन पायलट यांच्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेणार, राजस्थानमधील सरकार वाचवणार?