शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राजस्थान : पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी

राजस्थान : मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये, सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर 

राजस्थान : एकत्र लढू, सरकार बनवू; सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रीय : अधुरी एक कहाणी! भारतीय राजकारणातील फिल्मीस्टाईल लव्हस्टोरीची धक्कादायक अखेर

राजस्थान : सचिन पायलटांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; पत्नीला घटस्फोट, प्रतिज्ञापत्रातून खुलासा

राजस्थान : “मुख्यमंत्रीपदापेक्षा निवडणूक जिंकणे महत्त्वाचे, पुढे काय घडेल ते माहिती नाही”: सचिन पायलट

राजस्थान : Rajasthan Election 2023 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अशोक गेहलोत सरदारपुरामधून तर सचिन पायलट टोंकमधून निवडणूक लढवणार!

राजस्थान : “सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत

राजस्थान : समर्थक रडले, पगडी पायी ठेवली तरीही काँग्रेस नेत्याचा निवडणूक लढण्यास नकार, कारण...

राजस्थान : काँग्रेसच्या बॅनरवरून सचिन पायलटांचा फोटो गायब, राजकीय चर्चांना उधाण