शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला केला होता, पण..., भाजपला सचिन पायलटांचे सडेतोड उत्तर 

राष्ट्रीय : काँग्रेसनं राजस्थानात कुणाच्या चेहऱ्यावर लढवायला हवी निवडणूक? सर्व्हेतून पायलट यांना मोठा झटका

राष्ट्रीय : सचिन पायलट होणार राष्ट्रीय सरचिटणीस; पायलट यांच्या तीन मागण्या मान्य

संपादकीय : आजचा अग्रलेख: राजे खुश, राजपुत्रांचे काय? पायलटांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस काय करणार

राष्ट्रीय : राष्ट्रीय सरचिटणीस की प्रचार समिती अध्यक्ष? सचिन पायलट यांच्यापुढे दोन प्रस्ताव

राजस्थान : 'पक्षाध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधींसमोर बोलणं झालंय', सचिन पायलटांबाबत अशोक गहलोत स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : Rajasthan Sachin Pilot : नव्या पक्षासह टेक ऑफ घेणार 'पायलट'? पाहा काय असू शकतं नाव

राजस्थान : सचिन पायलट यांच्या 'त्या' ३ मागण्या, गेहलोत यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू करणार

राजस्थान : Rajasthan Politics: राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट

राष्ट्रीय : अजमेरमध्ये पायलट आणि गहलोत समर्थकांमध्ये तुफान हाणामारी; जोधरपुरमध्येही पोस्टरवरून तणाव