शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : Rajasthan Politics: राजस्थान काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी वादळ; सचिन पायलट वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत?

राजस्थान : Sachin Pilot PC: पायलट-गेहलोत वाद चव्हाट्यावर; सरकारविरोधात 'जन संघर्ष पदयात्रा', 11 मे रोजी सुरुवात

राजस्थान : 'सोनिया गांधी नाही, वसुंधरा राजे मुख्यमंत्र्यांच्या नेत्या'; सचिन पायलटांचा गेहलोतांवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : सचिन पायलट बाहेर, भाजपच्या दिग्गज नेत्याची एन्ट्री; काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर...

राष्ट्रीय : सचिन पायलट यांच्या उपोषणाने काँग्रेस नाराज, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : इतना भरोसा, इतना भरोसा...! PM मोदी गेहलोतांवर एवढे खूश का? दोन्ही हातात 'लड्डू' म्हणत खेळी मोठी चाल 

राष्ट्रीय : Sachin Pilot Protest : वरिष्ठांच्या इशाऱ्यानंतरही सचिन पायलट उपोषणाला बसले; बॅनरवर राहुल-सोनिया यांचे फोटो नाही...

राष्ट्रीय : अशोक गेहलोत यांच्याशी पंगा पडणार महागात? सचिन पायलट यांच्या उपोषणावर काँग्रेसचा कडक इशारा

राष्ट्रीय : Ashok Gehlot vs Sachin Pilot : निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये फूट? गेहलोत सरकारविरोधात सचिन पायलट यांचे उपोषण

राष्ट्रीय : राजस्थानात काँग्रेसमध्ये तूर्तास नेतृत्व बदल नाही, केल्यास नुकसान होऊ शकते