शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: काँग्रेसचे सचिन पायलट भाजपामध्ये येणार का? सुधांशू त्रिवेदींनी दिले सूचक संकेत, म्हणाले...

राष्ट्रीय : निवडणुकांपूर्वीच वादंग; सचिन पायलट-गेहलोत यांचा वाद पुन्हा पेटला

राष्ट्रीय : सचिन पायलटांवर गेहलोत यांची कुरघोडी; बंडखोरांना पक्षश्रेष्ठींची ‘क्लीन चिट’

राष्ट्रीय : “वेळ सर्वकाही ठीक करते..,” सचिन पायलट यांच्यासोबतच्या संबंधांवर गहलोत यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra, Congress Internal Disputes: राहुल गांधी 'भारत जोडो'मध्ये मग्न, दुसरीकडे काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हं?

राष्ट्रीय : आधी म्हटलं गद्दार, आता राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी पायलट-गहलोत सोबत; म्हणाले, आम्ही एकत्रच..”

राष्ट्रीय : सचिन पायलट यांच्यावर टीका, गेहलोतांना काँग्रेसचा स्पष्ट इशारा

राष्ट्रीय : Rajasthan: पायलट गद्दार, ते सीएम कसे होऊ शकतात? गहलोत यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा

राष्ट्रीय : “सचिन पायलट ‘गद्दार’, कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत;” गहलोत यांचा टीकेचा बाण

राष्ट्रीय : Rajasthan Politics: अशोक गहलोत गुलाम नबी आझाद यांच्या मार्गावर जाणार; सचिन पायलट यांची बोचरी टीका