शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : गेहलोतांची खुर्ची जाणार? सचिन पायलट मंत्र्यांना भेटून दिल्लीत; राजस्थानच्या मंत्र्याकडून संकेत

राष्ट्रीय : अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींकडे केली सचिन पायलट यांची तक्रार! कागदपत्रातून आले समोर

राष्ट्रीय : सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद देण्यापेक्षा मध्यावधी निवडणुका घ्या; गहलोत गटाचे काँग्रेसला आव्हान

संपादकीय : अग्रलेख : जयपूरची ‘कच्छी घोडी’

राष्ट्रीय : Rajasthan Politics: 'त्यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही', CM केजरीवालांची काँग्रेसवर बोचरी टीका

राष्ट्रीय : पायलट विरुद्ध गेहलोत! पक्षश्रेष्टी कोणाची समजूत काढणार..? काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे वारे

राष्ट्रीय : Rajasthan Congress: सचिन पायलट नकोच, गहलोत समर्थक आमदारांनी हायकमांडसमोर ठेवल्या या तीन अटी 

राष्ट्रीय : राजस्थानात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे राजीनामे

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप; 92 आमदारांचे राजीनामे, गहलोत म्हणाले- 'माझ्या हातात काही नाही...'

राष्ट्रीय : मुख्यमंत्रीपदावरून गदारोळ, माजी मंत्र्यांच्या घरी जमले गेहलोत गटाचे आमदार, सचिन पायलट अडचणीत!