शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : सचिन पायलट यांचा पत्ता कट? राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी या नेत्याची चर्चा

राष्ट्रीय : सचिन पायलट होणार राजस्थानचे मुख्यमंत्री? आज आमदारांच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

राष्ट्रीय : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलटांची लॉबिंग सुरू, आमदारांशी संपर्क वाढवला...

राष्ट्रीय : ...तर तुम्ही राजस्थानचे मुख्यमंत्री होणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : Rajasthan Politics: राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! गहलोत दिल्लीत गेले तर सचिन पायलट मुख्यमंत्री?

राष्ट्रीय : गेहलोत-पायलट यांचा वाद पक्ष नेतृत्वाकडे

संपादकीय : Election: निवडणुका जिंकायच्या तर जनाधार हवाच!

राष्ट्रीय : गेहलोत की पायलट? काँग्रेसनं पंजाबपासून घेतला मोठा धडा, लवकरच करणार घोषणा

राष्ट्रीय : Sachin Pilot: 'मला तात्काळ मुख्यमंत्री करा अन्यथा...', सचिन पायलट यांची काँग्रेसकडे मागणी

राष्ट्रीय : मुख्यमंत्र्यांच्या मुलाबाबत सचिन पायलट यांचा गौप्यस्फोट; २०१९ ला नेमकं काय घडलं?