शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

मुंबई : मनसुख हिरेन यांना मधल्या सीटवर बसवलं, त्यानंतर तोंड-नाक दाबलं; मृत्यू झाल्यानंतर पोटभरून खाल्लं

मुंबई : वाझे ‘त्या’ महिलेला दरमहा देत होता 50 हजार रुपये

क्राइम : मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्माला सुपारी; सचिन वाजेने दिली भलीमोठी रक्कम

महाराष्ट्र : Antilia Case : Sachin Vaze च्या कथित गर्ल्डफ्रेण्डचा खुलासा, Meena George म्हणाली | Mystery Woman

मुंबई : Sachin Vaze: व्यावसायिकांनी हप्ता देण्यास दर्शवली होती असमर्थता; सचिन वाझेंनी लढवली शक्कल, अन्...

मुंबई : वाझेनेच प्रदीप शर्माला दिली हिरेनच्या हत्येची सुपारी

क्राइम : सचिन वाझेसह मैत्रिणीच्या नावे अनेक कंपन्या; मीना जॉर्जने जबाबात उघड केल्या मोठ्या गोष्टी

महाराष्ट्र : अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंहने सचिन वाझेला काय मदत केली? Mansukh Hiren Case | Antilia Bungalow

क्राइम : Ambani Bomb Scare: सचिन वाझेच्या कथित गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; NIA च्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे

महाराष्ट्र : सचिन वाझेच्या त्या प्लॅनमागचं कारण आलं समोर! Sachin Vaze Case | Maharashtra News