शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE: वाझे करणार देशमुखांचे वांदे? Ashish Jadhao | Sachin Vaze on Anil Deshmukh

महाराष्ट्र : वाझेंबाबत मोठा खुलासा, स्कॉर्पिओ तपास करताना वाझे कुठे होते? Sachin Vaze | Antilia Bomb Scare

महाराष्ट्र : महायुद्ध Live: परमबीर, वाझेच्या जबाबाने ठाकरे सरकार अडचणीत? Anil Deshmukh | Sachin Waze | Shivsena

महाराष्ट्र : परमबीर सिंह वसुली प्रकरणात मोठा खुलासा समोर... | Chhota Shakeel | Sachin Waze Param Bir Singh

महाराष्ट्र : १०० कोटींच्या आरोपांवरुन Sachin Wazeची पलटी...मग Anil Deshmukh शिक्षा कशाची भोगतायत? ED

महाराष्ट्र : धक्कादायक आरोप! परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार? | Parambir Singh | Sachin Vaze | Mumbai Police

महाराष्ट्र : वाझेचा नवा प्रताप, Parambir Singh यांच्यानंतर अनिल देशमुखांशी कुजबूज; आयोगानं हटकलं Sachin Waze

महाराष्ट्र : Antilia Case : Sachin Vaze च्या कथित गर्ल्डफ्रेण्डचा खुलासा, Meena George म्हणाली | Mystery Woman

महाराष्ट्र : अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंहने सचिन वाझेला काय मदत केली? Mansukh Hiren Case | Antilia Bungalow

महाराष्ट्र : सचिन वाझेच्या त्या प्लॅनमागचं कारण आलं समोर! Sachin Vaze Case | Maharashtra News