शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात गुढ आणखी वाढलं; NIA च्या आरोपपत्रातून हेतू उघड झाला, पण....

मुंबई : ‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान

क्राइम : अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

क्राइम : “माझा फादर स्टॅन स्वामी होऊ नये हीच इच्छा”; सचिन वाझेने NIA कोर्टात व्यक्त केली भीती

राजकारण : आता परमबीर सिंग यांना सीबीआयने त्वरीत अटक करावी; मंत्री  मुश्रीफ यांची मागणी

ठाणे : भरत जैन हत्या; एक आरोपी होता सचिन वाझे यांचा चालक

क्राइम : Parambir Singh: ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंहच; वाझेंच्या कोडचा हॉटेल मालकाकडून उलगडा

क्राइम : Parambir Singh, Sachin Vaze: परमबीर सिंह व वाझेविरुद्ध आणखी एक गुन्हा; ९ लाखांसह दोन महागडे मोबाइल केले वसूल 

क्राइम : Anil Parab: कंत्राटदाराकडून वसुलीसाठीचे आदेश मंत्री परब यांचे नव्हेत; तर परमबीर सिंहचे