शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Vaze: वाझेने दिले होते प्रसाद लाडविरुद्धचे प्रलंबित गुन्हे मार्गी लावण्याचे आश्वासन

क्राइम : Parambir Singh: परमबीर सिंहला हवे होते रोज २ कोटी, पण कोरोनामुळे जमत नव्हते; वाझेकडून धमकावणी

मुंबई : Parambir Singh: 'माझ्याकडून ९ लाख आणि दोन मोबाइल हफ्ता म्हणून घेतले', व्यावसायिकाचा आरोप; परमबीर सिंगांविरोधात आणखी एक गुन्हा 

महाराष्ट्र : Mansukh Hirenच्या हत्येचं कारण NIA ने सांगितलं | Sachin Vaze | Maharashtra News

क्राइम : Mansukh Hiren Case : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएने मागितली एक महिन्याची मुदत

महाराष्ट्र : Mansukh Hirenच्या हत्येसाठी 45 कोटींची सुपारी | Sachin Vaze , Pradeep Sharma | Maharashtra News

क्राइम : मनसुख हिरेन यांना का मारलं?; अखेर रहस्याचा उलगडा; NIAनं गूढ उकललं

क्राइम : अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे

महाराष्ट्र : Anil Deshmukh यांना दुहेरी दणका; हायकोर्टानं दोन्ही याचिका फेटाळल्या | Sachin Waze, Parambir Singh

महाराष्ट्र : Pornographic रॅकेटचा पहिला तपास अधिकारी सचिन वाझे | Raj Kundra Arrested | Sachin Vaze Conections