शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : हिरेनच्या हत्येसाठी दिली 'इतकी' सुपारी | Mansukh Hiren Case | Sachin Vaze | Maharashtra News

मुंबई : वाझेची कारागृहात चौकशी होणार; सीबीआयला परवानगी

महाराष्ट्र : मनसुख हिरेनचे मारेकरी विदेशात का गेले होते? Mansukh Hiren | Sachin Vaze | Antilia Case | Maharashtra

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेच्या CIU कार्यालयाची झाडाझडती; कपाटात सापडली ‘अशी’ वस्तू, ज्यामुळे NIA ही चक्रावली

मुंबई : अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात!

महाराष्ट्र : LIVE - वडेट्टीवारांनी सरकारवरच का केले आरोप? Sachin Vazeच्या वसुलीचा पॅटर्न आला समोर

मुंबई : Anil Deshmukh : मुंबईतल्या १० बार मालकांनी अनिल देशमुखांना तीन महिने ४ कोटी रुपये दिले; 'ईडी'चा धक्कादायक खुलासा!

महाराष्ट्र : भाजपच्या कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाजी | Devendra Fadnavis Speech | Sachin Vaze

मुंबई : प्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

राजकारण : 'मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे', फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात