शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : Parambir Singh यांनी दोघांवर दाखवली होती मेहेरनजर | Sachin Waze | Pradeep Sharma | Anil Deshmukh

क्राइम : वाझेला सर्वाधिकार दिल्याने तत्कालीन गुन्हे विभागप्रमुख गेले प्रतिनियुक्तीवर!

मुंबई : वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुख यांचा थेट संबंध नाही; वकिलांनी मांडली उच्च न्यायालयात बाजू

क्राइम : शर्मा, वाझेला तातडीने दिली हाेती ‘क्रीम पोस्टिंग’; परमबीर सिंग यांची मेहेरनजर, कागदपत्रांतून आले समोर

महाराष्ट्र : ठाकरे सरकार सहकार्य करत नाही | CBI | Anil Deshmukh | Thackeray Government | Maharastra News

महाराष्ट्र : Arnab Goswami यांच्या विरोधात बोलणाऱ्या 'या' पाच जणांचं काय झालं? What Happened To Arnab Bashers?

क्राइम : आणखी दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांची चौकशी; एनआयएकडून आठवडाभरात समन्स

क्राइम : सचिन वाझे, सुनिल मानेसमाेर हाेणार प्रदीप शर्माची चाैकशी; एनआयएकडून झाडाझडती

क्राइम : Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

महाराष्ट्र : शिवसेना नेते Anil Parab यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? Sachin Vaze Case | Anil Deshmukh |Maharashtra