शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : शिवसेना नेते Anil Parab यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? Sachin Vaze Case | Anil Deshmukh |Maharashtra

सोलापूर : किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला डिवचले; म्हणाले आगे आगे देखो होता हैं क्या...

क्राइम : १०० कोटी वसुली प्रकरणः ईडीने केली बारमालकाची चौकशी तर इतर ५ जणांना बजावले समन्स 

राजकारण : शपथपत्रे, कागदपत्रे सादर करा; अनिल देशमुख, परमबीर सिंगांसह ५ जणांना आयोगाची नोटीस

क्राइम : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चौकशीच्या कक्षा हायकोर्टाने ठरवून दिल्या नाहीत - सीबीआय

महाराष्ट्र : सचिन वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी

क्राइम : Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी 

मुंबई : सचिन वाझेसह काझीची लवकरच खात्यातून हकालपट्टी

क्राइम : परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई : ठाण्यातील ‘ताे’ पोलीस अधिकारीही आता ‘एनआयए’च्या रडारवर; स्फाेटक कार, हिरेन हत्या प्रकरण