शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

मुंबई : Sachin Vaze: सुनील मानेकडील दोन गाड्या जप्त; अंधेरीतील क्राइम ब्रँच कार्यालयाची तपासणी

क्राइम : Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येसाठी रेल्वे स्टेशन बाहेर रुमाल कोणी खरेदी केले?; NIA च्या हाती CCTV फुटेज

क्राइम : Antilia Bomb Scare : सचिन वाझेच्या कार जप्तीनंतर NIA ने सुनील मानेंची गाडी केली जप्त 

मुंबई : Sachin Vaze: सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त; हप्ते वसुली केल्याचे स्पष्ट

महाराष्ट्र : CBI च्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : Anil Deshmukh: “तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही”; भाजपचा संजय राऊत, जयंत पाटलांना टोला

महाराष्ट्र : Anil Deshmukh CBI: पहिल्यापासून ज्याप्रकारे प्रकरण तयार केलं, त्यावरुन राजकारण सुरू असल्याचं दिसतंय

महाराष्ट्र : Anil Deshmukh: “तेव्हाच म्हणालो होतो, अनिल देशमुखांवर कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट”

राजकारण : लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था देशमुखांसारखी होईल; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

क्राइम : Mansukh Hiren : मनसुख हिरेन प्रकरणात NIA ने पोलीस निरीक्षक सुनील मानेंना केली अटक