शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Anil Deshmukh: अनिल देशमुखांचे काय होणार? CBI चौकशीची माहिती उद्या काेर्टात सादर करणार

क्राइम : Sachin Vaze: अँटिलियाजवळ स्फोटके ठेवण्यामागे सचिन वाझेचा होता मोठा डाव; विचार बदलला अन् स्वत:च अडकला

क्राइम : सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत 

राजकारण : अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात अनिल परबांचं नाव घेतंलय’’

राजकारण : Pandharpur Election: “ज्यांनी घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या घरात टोकाची भांडणं सुरू झाली”

महाराष्ट्र : सचिन वाझेला आता सेवेतून काढण्यासाठी प्रयत्न | Sachin Vaze Case | Maharashtra Police Department

महाराष्ट्र : अंबानी स्फोटकं प्रकरणात नवा ट्विस्ट | Mansukh Hiren Case | Sachin Vaze Arrested | Antilia Case | NIA

महाराष्ट्र : Sachin Vaze Case: ...म्हणून सचिन वाझे करणार होते दोघांचा एन्काउंटर?; वेगळाच प्लॅन समोर आल्यानं नवा ट्विस्ट

क्राइम : Anil Deshmukh: १०० कोटी खंडणीच्या आरोपावरून अनिल देशमुखांची CBI कडून साडेआठ तास चौकशी

क्राइम : Mansukh Hiren death case : एनआयएने नाेंदविले ४० हून अधिक जणांचे जबाब