शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Vaze : मुंबई पोलिसांकडून सचिन वाझेला सेवेतून काढण्याची प्रक्रियेला वेग 

क्राइम : वाझे प्रकरणातील तपासाधिकारी अनिल शुक्लांची बदली, ज्ञानेंद्र वर्मा एनआयएचे नवे आयजीपी

मुंबई : Anil Deshmukh: मोठी बातमी! अनिल देशमुख यांना सीबीआयचं समन्स, १४ एप्रिलला चौकशी

महाराष्ट्र : “राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

क्राइम : Sachin Vaze : एनआयएने अटक केलेल्या एपीआय रियाजुद्दीन काझीचे पोलीस खात्यातून निलंबन

क्राइम : सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा उघड; TRP घोटाळ्याप्रकरणी ३० लाख घेतल्याने ईडी करणार सखोल चौकशी 

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझेंचा सहकारी रियाजुद्दीन काझी यांना NIA केली अटक 

क्राइम : Sachin Vaze: ‘तो’ भाजपा नेता कोण?; सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी प्रदीप शर्मानं घेतली होती भेट

मुंबई : संजय पांडे करणार परमबीर सिंग यांची चाैकशी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पोलिसांच्या जबाबाची सीबीआयकडून शहानिशा; १०० कोटी वसुली टार्गेट प्रकरण