शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : एन्काऊंटर स्पेशलिस्ट यांना शिवसेनाच का आवडते? Pradeep Sharma & Sachin Vaze | Mansukh Hiren Case

क्राइम : Sachin Vaze: ‘त्या’ एका चुकीमुळं सचिन वाझेचा संपूर्ण डाव फसला अन् स्वत:च चौकशीच्या जाळ्यात अडकला

मुंबई : Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र : सचिन वाझेंना नेमका आजार काय आहे? What exactly is Sachin Vaze's illness? Mansukh Hiren Case

क्राइम : 'ते' पत्र लीक कसे झाले! NIA घेतला आक्षेप; सचिन वाझेंची तळोजा कारागृहात रवानगी

महाराष्ट्र : NIA ला प्रदीप शर्मांवर संशय का आहे? Connection Of Pradeep Sharma & Sachin Vaze | Mansukh Hiren Case

महाराष्ट्र : सचिन वाझे प्रकरणातली मीना जॉर्ज कोण आहे? Mystery Woman Meena George And Sachin Vaze Connection

महाराष्ट्र : Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

मुंबई : प्रदीप शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती; वाझेसमोर बसवून विविध प्रश्नांसंदर्भात चौकशी

मुंबई : खरे कोण, परमबीर सिंग की सचिन वाझे?; पत्रांमधील विसंगतीनं संशय वाढला