शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल परब काय म्हणाले? Anil Parab On Sachin Vaze Letter | Mansukh Hiren Case

महाराष्ट्र : सचिन वाझेंनी कोणत्या मंत्र्यांची नावे घेतली? Sachin Vaze Letter | Anil Parab | Anil Deshmukh

महाराष्ट्र : सचिन वाझेची 'ती' बाईक NIA च्या ताब्यात | NIA Seized Sachin Vaze Expensie Bike | Mansukh Hiren Case

मुंबई : Sachin Vaze Letter : 'सचिन वाझेंच पत्र अतिशय गंभीर, जे घडतयं ते महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चागंलं नाही'

महाराष्ट्र : Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे; मनसेचा टोला

महाराष्ट्र : Sachin Vaze Letter: “ओ परिवार मंत्री... शपथ काय घेता, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा”

राजकारण : Sachin Vaze:“आता नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुखांप्रमाणे अनिल परबही राजीनामा देणार का?”

मुंबई : सीबीआयने नोंदविला याचिकाकर्तीचा जबाब; सिंग यांच्यासह वाझेची हाेणार चौकशी!

मुंबई : Sachin Vaze: परमबीर सिंग यांनीच केली सचिन वाझेची नियुक्ती; सहआयुक्तांचा नियुक्तीला होता विरोध

मुंबई : Sachin Vaze: अनिल देशमुखांनी २ कोटी, तर अनिल परब यांनी ५० कोटींची केली होती मागणी