शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

मुंबई : Sachin Vaze: अनिल देशमुखांनी २ कोटी, तर अनिल परब यांनी ५० कोटींची केली होती मागणी

मुंबई : Sachin Vaze: परमबीर यांनीच केली वाझेची नियुक्ती; नगराळे यांचा अहवाल

मुंबई : Anil Deshmukh: माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी

मुंबई : Sachin Vaze Letter : माझ्या आडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट, अनिल परबांनी सांगितलं भाजपचं राजकारण

मुंबई : Sachin Vaze Letter: 'या' ट्रस्टकडून ५० कोटी घे; सचिन वाझेंच्या पत्रात अनिल परब यांचं नाव आल्यानं खळबळ

मुंबई : Sachin Vaze Case : बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो..., अनिल परब यांचं वाझेंच्या आरोपांवर महत्वाचं विधान

मुंबई : Sachin Vaze : 'सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, ठाकरे सरकारने करुन दाखवलं यात आता शंका नाही'

क्राइम : Sachin Vaze Letter: सचिन वाझेंचा खळबळजनक 'लेटरबॉम्ब'; नोकरी टिकवण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते!

महाराष्ट्र : केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA

महाराष्ट्र : संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला