शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेला घेऊन NIA टीम CSMT, कळवा रेल्वे स्ठानकात; ‘त्या’ रात्री काय घडलं?

राजकारण : Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार

राजकारण : Anil Deshmukh resign: अनिल देशमुख दिल्लीच्या विमानात बसले; सर्वोच्च न्यायालयात की आणखी कोणाच्या भेटीला...

क्राइम : Sachin Vaze : आलिशान कार्सपाठोपाठ सचिन वाझेंची स्पोर्ट्स बाईक दमणमधून NIA घेतली ताब्यात 

महाराष्ट्र : “मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत”

महाराष्ट्र : NIAला वाझेंच्या तपासात मिळाली धक्कादायक माहिती | Sachin Vaze | Maharashtra News

मुंबई : Param Bir Singh: गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!

क्राइम : Sachin Vaze: NIA च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं; अधिकाऱ्यांची नावं उघड, महिन्याला लाच म्हणून मिळायची मोठी रक्कम

क्राइम : Sachin Vaze: आरशात नव्हे तर CCTV मध्ये सचिन वाझेनं स्वत:ला पाहिलं; पोलीस कंट्रोल रुममध्ये ‘त्या’ दिवशी काय घडलं?

मुंबई : Sachin Vaze: उपायुक्तासह चौघे आजी-माजी अधिकारी एनआयएच्या रडारवर!