शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Vaze:...अन् मित्रानेच काटा काढला; सचिन वाझे-मनसुख हिरेन यांची पहिली भेट कशी आणि कधी झाली?

मुंबई : ‘त्या’ महिलेची एनआयएकडून चौकशी, सचिन वाझे कनेक्शनप्रकरणी तपास; अटकेची शक्यता

मुंबई : परमबीर सिंग यांची याचिका दाखल करून घेण्या योग्य की अयोग्य?; ५ एप्रिलला निर्णय 

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझे यांचं मीरारोड कनेक्शन उघड; NIAची कनकिया परिसरातील फ्लॅटवर धाड

क्राइम : Sachin Vaze: स्कोर्पिओच्या काचेवरून सचिन वाझेचं पितळ उघडं पडलं; जाणून घ्या कसा मिळाला पोलिसांना पुरावा?

क्राइम : Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास?

क्राइम : मनसुखच्या हत्येचा कट वाझेच्या ऑडी कारमध्ये ? शिंदेसमवेत प्लॅन रचल्याचा संशय

क्राइम : Sachin Vaze : वाझेनेच स्काॅर्पिओत ठेवल्या जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, एनआयएच्या तपासातून उलगडा

मुंबई : Sachin Vaze: ...अन् तिथेच मनसुखच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग झालं; वाझेंविरोधात NIAच्या हाती मोठा पुरावा

मुंबई : सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे; आदित्य ठाकरेंसोबतही होते ऑनकॉल