शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

मुंबई : Sachin Vaze: वाझे घाईत धमकीची चिठ्ठीच गाडीत ठेवायला विसरले अन्...; NIA चौकशीतून 'अजब गोंधळ' समोर

क्राइम : Sachin Vaze: प्रत्येक महिन्याला २ लाखांचं टार्गेट; छाप्यात अटक केलेल्यांना सोडण्यासाठी सचिन वाझे कॉल करायचे

क्राइम : Parambir singh: मनसुख हिरेन हत्या, स्फोटकांचे प्रकरण कधीच उलगडले असते; ATS चे परमबीर सिंगांकडे बोट

क्राइम : Sachin Vaze: बुद्धिबळाचा डाव उलटला! मनसुख हिरेनच्या हत्येदिवशीच आरोपीनं टाकली होती फेसबुक पोस्ट, म्हटलं होतं...

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा

मुंबई : Sachin Vaze: स्फोटकांनी भरलेली कार सचिन वाझेंनी पार्क केलीच नव्हती, तर...; आणखी एक धक्कादायक खुलासा

मुंबई : Sachin Vaze: 'ती' स्फोटकं कुणी खरेदी केली? अखेर वाझेंनी माहिती दिली; एनआयएकडून महत्त्वाचा खुलासा

क्राइम : Sachin Vaze Case: 'प्रिय मुकेश भैया और नीता भाभी' धमकी पत्राचा प्रिंटर कोणाचा? NIA चा मोठा खुलासा

क्राइम : Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येचा उलगडा? जिथे प्लॅनिंग झाली तिथं सचिन वाझे उपस्थित होता - NIA

मुंबई : वाझेच्या आणखी २ गाड्या जप्त; एनआयएची कारवाई