शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

मुंबई : ... म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही, संजय राऊतांनी मांडलं नेमकं गणित

मुंबई : फडणवीस मोठे नेते, मी त्यांच्यापुढे छोटा, पण...; सचिन सावंतांचं प्रत्युत्तर

राजकारण : Sachin Vaze: तिन्ही पक्ष अस्वस्थ, अनेकांचे बिंग फुटणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा दावा

क्राइम : Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडताच ५ मोबाइल नष्ट केल्याची सचिन वाझेची कबुली

महाराष्ट्र : सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली

महाराष्ट्र : ...म्हणून 'वाझेंचे मालक' अस्वस्थ आणि चिंतेत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा टोला

महाराष्ट्र : परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये ही भाजपा आणि एनआयएची भूमिका आहे का?; काँग्रेसचा सवाल

मुंबई : Sachin Vaze: हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने वाढलं टेन्शन; सचिन वाझेंनी तात्काळ...; धक्कादायक माहिती समोर

क्राइम : Mansukh Hiren: ११ मिनिटे संभाषण, कॉलमागे सचिन वाझे कनेक्शन; गायमुख परिसरात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय 

मुंबई : Sachin Vaze: हिरेन यांची हत्या झाली त्यावेळी कुठे होते वाझे? 'दृश्यम' स्टाईल प्रयत्न फसला; डाव उलटला