शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : सचिन वाझे यांनी स्वतः हे प्रकरण रचले आहे का? Mansukh Hiren Case | Parambir Singh | Maharashtra ATS

मुंबई : Supriya Sule: महाविकास आघाडी 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!, सुप्रिया सुळेंची सोनियांसोबत चर्चा, राज्यातही जोरदार 'प्लॅनिंग'

मुंबई : Mansukh Hiren Case: ...अन् मनसुख हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले; त्या ५ रुमालांमुळे संशय आणखी वाढला

राजकारण : Anil Deshmukh: परमबीर सिंगांच्या आरोपावरून गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

क्राइम : Sachin Vaze: सुशांत खामकर आहे तरी काेण? सचिन वाझेने सराफा व्यावसायिकाकडून घेतले २५ लाख 

क्राइम : Mukesh Ambani: स्कॉर्पिओनंतर आता मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळली बेवारस दुचाकी; तपास सुरू

क्राइम : Sachin Vaze: रियाज काझी, प्रशांत ओव्हाळ बनणार सरकारी साक्षीदार?; सचिन वाझे गोत्यात येणार

राजकारण : ठाकरे सरकारच्या आरोपांची पार झाली शंभरी; यादी घेऊन भाजपा नेते राज्यपालांच्या दारी  

संपादकीय : Sachin Vaze: ठाकरे सरकारला ठरवावं लागेल; सचिन वाझे महत्त्वाचा की कोरोना?

मुंबई : ट्रायडंट हॉटेल रुम नं. १९६४, सी फेसिंग अन् १०० दिवसांचं बुकिंग; सचिन वाझे प्रकरणात नवा खुलासा