शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच? सचिन वाझे ATS जबाबात खोटं बोलले

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेच्या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी; एनआयएची पडताळणी

राजकारण : Anil Deshmukh: अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार नाट्य उच्च न्यायालयात; चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमा

मुंबई : मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाझेंचे निकटवर्तीय असलेल्या 'त्या' दोघांचाही समावेश

महाराष्ट्र : आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

क्राइम : Sachin Vaze : सुशांत सदाशिव खामकर या नावाने ट्रायडंटमध्ये राहत होते वाझे; बोगस आधारकार्ड NIA च्या हाती 

क्राइम : Mansukh Hiren : 'त्या' व्होल्वोत दडलंय काय?, एटीएसने जप्त केलेल्या या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी 

राजकारण : अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

मुंबई : Sachin Vaze: ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत दिसलेली 'ती' कोण? त्या ५ बॅगांचा शोध सुरू

राजकारण : परमबीर सिंग यांनी स्वत:च्या बचावासाठी सनसनाटी निर्माण करण्यासाठी लेटरचा वापर केला : नवाब मलिक