शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

राजकारण : Param bir Singh: बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम; नवाब मलिकांचा इशारा

राजकारण : Sachin Vaze: राजभवन पुन्हा एकदा आले चर्चेत; राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीला जोर 

राजकारण : Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण

क्राइम : Mansukh Hiren Death:...तर हिरेन मृत्यूप्रकरणातील वरिष्ठांपर्यंच्या धाग्यादाेऱ्यांचा छडा लावू - एटीएसला विश्वास 

क्राइम : Mansukh Hiren Death: सचिन वाझे बनावट नावानं ‘पंचतारांकित’मध्ये! 'त्या' २ बॅगेमध्ये काय? तपासाला वेग

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेंच्या इशाऱ्यावरून मनसुख हिरेनची हत्या; एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

राष्ट्रीय : Param Bir Singh: गृहमंत्र्यांवरील आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करा; परमबीर सिंगांची सुप्रीम कोर्टात याचिका

राजकारण : VIDEO: तुला जेलमध्येच टाकणार; संसदेत शिवसेना खासदाराने धमकी दिल्याचा नवनीत राणांचा गंभीर आरोप

मुंबई : Sachin Vaze: सचिन वाझे गावडे बनून हॉटेल ट्रायडंटमध्ये गेले; 'त्या' ४ दिवसांत काय काय घडले?

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा बेधुंद कारभार, सर्व स्तरावर अराजकता; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल