शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Vaze: हिरेन यांच्या हत्येत वाझेंचाच हात; विनायक शिंदेचा कबुली जबाब, ATSच्या अधिकाऱ्याचा दावा

क्राइम : Mansukh Hiren : मोठा खुलासा! मनसुख हिरेन प्रकरणात अहमदाबाद कनेक्शन आलं समोर 

मुंबई : Mansukh Hiren Case: काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण NIAकडे

राजकारण : स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार? 

महाराष्ट्र : पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार गोंधळले, चिडले अन् म्हणाले “इनफ इज इनफ”!

नागपूर : Parambir Singh : दोन तीन दिवसांत परमबिर सिंगांवर तेलगी बॉम्ब पडण्याची शक्यता

राजकारण : अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा; भाजप नेत्याची पोलीस ठाण्यात तक्रार

क्राइम : Param Bir Singh: परमबीर सिंगांची सर्वोच्च न्यायालयात धाव; पत्रातील 100 कोटींच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी

राजकारण : Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

महाराष्ट्र : परमबीर सिंग यांचा अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप | Param Bir Singh Writes Letter To Uddhav Thackeray