शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : आणखी एक मृतदेह त्याच ठिकाणी कसा सापडला? Mumbra Reti Bunder | Sachin Vaze | Mansukh Hiren Case

नागपूर : वाझे यांच्यासाठी हटवण्यात आले होते वरिष्ठ अधिकारी

राजकारण : Param bir Singh Letter Bomb: गृहमंत्र्यांची चौकशी तुम्हीच करा; ज्युलिओ रिबेरोंचा शरद पवारांच्या प्रस्तावास स्पष्ट नकार 

राजकारण : Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

मुंबई : परमबीर सिंगाच्या आरोपांची ‘ईडी’कडून चौकशीची शक्यता; अनिल देशमुख अडचणीत येणार?

क्राइम : Mansukh Hiren Death: मनसुख प्रकरणात एटीएसची प्रतिष्ठा पणाला! एनआयएकडे तपास जाऊ नये यासाठी आटापिटा

मुंबई : Sachin Vaze: परमबीर यांच्याकडूनच सचिन वाझेची ‘घरवापसी’; निलंबन आढावा समितीच्या बैठकीत निर्णय

संपादकीय : महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं

राजकारण : Sachin Vaze: सचिन वाझेंकडे अनेक महागड्या गाड्या असून, त्या गाड्या गेल्या काही महिन्यांपासून कोण वापरत होते?

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेंना CIU प्रभारी नेमण्यासाठी योजनाबद्ध खेळी; पोलीस इतिहासात पहिल्यांदाच घडलं