शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

राजकारण : आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान 

मुंबई : ...म्हणून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचला; ATSच्या कोठडी अहवालात धक्कादायक खुलासा

क्राइम : माझ्या कारकिर्दीतील सर्वात जटिल केसचा गुंता सुटला, शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट 

क्राइम : Mansukh Hiren Case : क्रिकेट बुकीने सचिन वाझे यांना मिळवून दिले होते सिमकार्ड 

राजकारण : Sharad Pawar : बरेच काही बोलून काहीही न सांगणे हे शरद पवारांचे वैशिष्ट्य, आजही…

राजकारण : ...अन् 'ते' पत्र बाहेर आलं; शरद पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या 'देवेंद्र कनेक्शन'कडे लक्ष वेधलं

राजकारण : Parambir Singh: परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? सोशल मीडियाच्या तोंडी एकच नाव

महाराष्ट्र : राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

राजकारण : उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू हॅक केल्याचं म्हणतील; मुनगंटीवारांचं पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर

राजकारण : शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; फडणवीसांनी सांगितला 'त्या' घटनेचा पुढील भाग