शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

राजकारण : वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते; भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

सोलापूर : शिवसेना आणि वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे; हळू हळू कळेल जबाबदार कोण : जयंत पाटील 

राजकारण : मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्ला

राजकारण : Param Bir Singh: परमबीर सिंगांचे पत्र म्हणजे सहानुभूमी मिळवून लक्ष विचलित करण्याचा प्रकार - जयंत पाटील

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेचं नागपूर कनेक्शन उघड; बदली झाली मात्र नागपुरात आलेच नाहीत

मुंबई : परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बनंतर अमृता फडणवीसांचा 'शायरीतून निशाणा' 

राजकारण : Video: “साहेब, आता मुख्यमंत्री होतायेत, काळजी नाही”; शिवसेना नेत्याची छत्रपती उदयनराजेंना गळाभेट

मुंबई : मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या

राजकारण : Sachin Vaze: परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने आरोपांचा बाण सेनेकडून राष्ट्रवादीकडे; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

राजकारण : Parambir Singh letter: लेटर बाॅम्ब! परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर स्फोटक आरोप; शरद पवारांनाही होती कल्पना