शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

राजकारण : LMOTY 2020 : अशोक चव्हाण म्हणतात,‘’मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे ही राणेंची नित्याची सवय, सचिन वाझे हा तर…’’

राजकारण : LMOTY 2020: फडणवीसांना गृह खात्यातील महत्त्वाची माहिती कुठून मिळाली?; देशमुखांनी सांगितला 'सोर्स'

मुंबई : LMOTY 2020 : सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ८ महिन्यात CBI कडून उत्तर नाही

महाराष्ट्र : माजी IPS Suresh Khopde'चे Sachin Vazeवर सडेतोड भाष्य | Uddhav Thackeray | Maharashtra News

मुंबई : LMOTY 2020: स्फोटक प्रकरणाचा तपास एपीआय दर्जाच्या वाझेंकडे का दिला?; गृहमंत्री देशमुख म्हणतात...

मुंबई : मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर...

राजकारण : LMOTY 2020: “अधिकाऱ्यांच्या हातातून चुका होत असतात, घटना घडत राहतात; गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य

राजकारण : Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?; काँग्रेस खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत दावा

राजकारण : Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून दिल्लीत खलबतं; रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत भेट

राजकारण : Sachin Vaze: ठाकरे सरकारमधील 'ते' मंत्री रडारवर; वाझे प्रकरणात NIA चौकशी करणार