शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : सचिन वाझेंचा राजकीय बॉस कोण? Who is Sachin Vaze's Political Boss? Maharashtra News

महाराष्ट्र : गृहमंत्रालय नेमके कोण चालवते? Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | Sachin Vaze Case | Maharashtra

राजकारण : Sachin Vaze : सचिन वाझेंमुळे 'मातोश्री' अडचणीत, त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या, मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा

मुंबई : 'मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात'; मनसेकडून व्हिडिओ शेअर

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझे नाही, बडी हस्ती कटाची खरी सूत्रधार; NIA लवकरच पोलखोल करणार

ठाणे : हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

महाराष्ट्र : वाझेप्रकरणानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल; परमबीर सिंग यांना हटविले, नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

ठाणे : एनआयएने घेतली वाझेंच्या ठाण्यातील घराची झडती

महाराष्ट्र : मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार - हेमंत नगराळे

क्राइम : मनसुख हिरेन हे पाण्यात पडले तेव्हा काही वेळ जिवंत होते, अता समोर आलं मृत्यूचं असं कारण