शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Mansukh Hiren's  Death Case: मनसुख हिरेनप्रकरणी बड्या पोलीस अधिकाऱ्याला ४५ लाखांची सुपारी; अडचणी वाढणार

क्राइम : भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख, सचिन वाझे यांना सीबीआय आज ताब्यात घेणार

मुंबई : आव्हान देणारी याचिका मागे घेता की आम्ही फेटाळून लावू; हायकोर्टाची सचिन वाझेला तंबी

मुंबई : Nitesh Rane: दिशा सॅलियनला ‘त्या’ रात्री घरी नेणारी कार सचिन वाझेची? नितेश राणेंचा खळबळजनक दावा

मुंबई : नवाब मलिक हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आदेश; सचिन वाझेवरील आरोपानं अडचणीत

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेंना उत्तरे बदलता येणार नाहीत; चांदीवाल आयोगाचा धक्का

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE: वाझे करणार देशमुखांचे वांदे? Ashish Jadhao | Sachin Vaze on Anil Deshmukh

नागपूर : वाझे मुख्य आरोपी असल्याने माफीचा साक्षीदार बनणे अशक्य : ॲड. उज्ज्वल निकम

महाराष्ट्र : वाझेंबाबत मोठा खुलासा, स्कॉर्पिओ तपास करताना वाझे कुठे होते? Sachin Vaze | Antilia Bomb Scare

क्राइम : कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केले आरोप