शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : एनआयएने वाझेंकडून उभे केले ‘त्या’ प्रसंगाचे ‘नाट्य’, पुरावे नष्ट केलेल्या जागेचीही पाहणी

क्राइम : Sachin Vaze : संशय बळावला; सचिन वाझेंच्या सांगण्यावरून सोसायटीमधील CCTV फुटेज काजींनी  गायब केले

राष्ट्रीय : “हमाम में सब नंगे होते है”; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझे यांना घेऊन NIA ची टीम पोहचली ठाण्यातील घरी;  'त्या' बॅगेत काय दडलंय?

महाराष्ट्र : “१६ वर्षांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का?”

क्राइम : Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया 

महाराष्ट्र : नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

क्राइम : Mansukh Hiren Case: 'त्यांचा' अंदाज फक्त अर्ध्या तासानं चुकला; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

राजकारण : हे ठाकरे सरकारचे पाप, दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती

राजकारण : ...या भ्रमात कोणीच राहू नये, परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा