शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

राजकारण : अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

राजकारण : Mukesh Ambani Antilia Case : देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडील CDR ची माहिती तपास यंत्रणांना द्यावी : सचिन सावंत

राजकारण : Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत का? अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

महाराष्ट्र : शरद पवार यांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं; भाजप नेत्याची मागणी

राजकारण : Rane vs Shivsena: राणे अन् शिवसेना संघर्ष पेटला; शिवसैनिकांकडून भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचा प्रयत्न

राजकारण : LMOTY 2020: सचिन वाझेप्रकरणी तपास नीट व्हावा; नितीन गडकरींनी व्यक्त केली मोठी अपेक्षा

राजकारण : “आम्हाला तोंड उघडायला लावलं तर सोनू निगम, रमेश मोरे, चंदू पटेल सगळी प्रकरणं बाहेर काढेन”

महाराष्ट्र : वरुण सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जाणार | Nitesh Rane On Varun Sardesai | Sachin Vaze Case

क्राइम : Sachin Vaze: अंबानींच्या घराबाहेर सचिन वाझे-एटीएस अधिकाऱ्यामध्ये खटका उडालेला; 'सँडविच' कारण

मुंबई : Sachin Vaze: 'ती' स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती! 'दृश्यम' स्टाईल कथा उघडकीस; वाझेंचा पाय आणखी खोलात?