शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : स्फाेटके कारप्रकरण; पोलीस आयुक्त परमबीर सिंग राहणार की जाणार? गृहविभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

महाराष्ट्र : वादग्रस्त सचिन वाझे अखेर निलंबित

क्राइम : सचिन वाझेंच्या सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी 2 मार्चला घेतले ताब्यात

राजकारण : Sachin Vaze Case : राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले, कितीही मोठं नाव असलं तरी...

क्राइम : हा तर नियतीचा न्याय, सचिन वाझेंच्या अटकेवर ख्वाजा युनुसच्या आईची प्रतिक्रिया

राजकारण : Sachin Vaze: “काळ, वेळ बदलला, मात्र वृत्ती तीच हुकुमशाही”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची थेट हिटलरसोबत तुलना

महाराष्ट्र : ठाकरे सरकारने सचिन वाझेला पाठिशी घातले, NIA मुळे सत्य समोर येईल: रामदास आठवले

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझेंच्या भावाची उच्च न्यायालयात धाव; अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप

राजकारण : Sachin Vaze Case : त्या आरोपांवरून शिवसेना नेते अनिल परब यांचे नितेश राणेंना प्रतिआव्हान, म्हणाले...

महाराष्ट्र : सचिन वाझेंच्या अटकेनंतर सुरू झाले आरोप-प्रत्यारोप | Sachin Vaze Arrest | Mukesh Ambani | Maharashtra