शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : Antilia Case : NIAला हवं आहे 'या' प्रश्नाचं उत्तर | Mumbai Bomb Scare Case | Sachin Vaze

राजकारण : Varun Sardesai: “आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर...”; वरूण सरदेसाईंचा आमदार नितेश राणेंना इशारा

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझे ‘या’ आजाराने त्रस्त; जे. जे हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट समोर, उपचार सुरू

महाराष्ट्र : Uddhav Thackeray यांना वसुली एजंट हवा होता! | Kirit Somaiya On Sachin Vaze | Mansukh Hiren Case

मुंबई : सत्य समोर यायला हवे! TRP प्रकरणातही 'त्यांनी' खंडणी वसूल केली होती का?; कोण आहेत पडद्यामागील सूत्रधार

राजकारण : Sachin Vaze: गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची भाजपाची मागणी; जयंत पाटलांनी दिलं चोख उत्तर

महाराष्ट्र : वाझे प्रकरणावरून सोमय्यांचा गौप्यस्फोट | Kirit Somaiya On Sachin Vaze | Mansukh Hiren Case

राजकारण : Sachin Vaze: अनिल देशमुखांच्या गृहमंत्रीपदावर टांगती तलवार?; शरद पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

राजकारण : Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणात आता ठाकरेंच्या नातेवाईकाचेही नाव, नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंवर सनसनाटी आरोप, केली चौकशीची मागणी

राजकारण : Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?; शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट