शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

मुंबई : Mukesh Ambani Security Scare: अखेर त्याचा शोध लागलाच; NIAला मोठं यश, लवकरच ठाण्यात मुसक्या आवळणार

मुंबई : Sachin Vaze: स्कॉर्पिओ, जॅग्वार, नंबर प्लेट अन् मुकेश अंबानी; सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात?

मुंबई : Sachin Vaze: पोलीस अधिकारी सचिन वाझे अखेर निलंबित; NIAने अटक केल्यानंतर कारवाई

राष्ट्रीय : LIVE- वाझे, अंबानी विषय लोकसभेत गाजवणार ? Loksabha

महाराष्ट्र : 'वाझे' यांना राज्य सरकार वाचवत होतं | Devendra Fadnavis On Sachin Vaze | Mansukh Hiren Case

मुंबई : Sachin Vaze: NIA सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार; प्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार?

मुंबई : Sachin Vaze: सचिन वाझेंनी चौकशीत घेतलं बड्या अधिकाऱ्याचं नाव; दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळखही पटली

मुंबई : Sachin Vaze: NIAने दिले भरभक्कम पुरावे; त्यानंतर सचिन वाझेंची झाली बोलती बंद, अडचणीत आता मोठी भर

महाराष्ट्र : सचिन वाझेंच्या अटकेवर काय म्हणाले फडणवीस? Sachin Vaze | Devendra Fadnavis | Maharashtra News

महाराष्ट्र : Breaking News : Sachin Waje arrested | NIA claims | API सचिन वाझे यांना अटक | Maharashtra News