शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Vaze: पोलीस मुख्यालय, मुलुंड टोलनाका अन् बदललेल्या नंबर प्लेट्स; वाझेंच्या अटकेमागचं कारण समोर

मुंबई : Sachin Vaze: 'मी तर यातला छोटासा हिस्सा, शिवसेना...'; वाझेंनी NIAला कबुली दिल्याचा भाजपाचा दावा

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेंची पुन्हा प्रकृती बिघडली; मध्यरात्री डॉक्टरांकडून उपचार

मुंबई : Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ

मुंबई : राज्यात हत्यांना आत्महत्येचे स्वरूप दिले जात आहे : नारायण राणे

मुंबई : सरकारने वाझेंना वाचविण्याचा प्रयत्न केला, ही तर नुसती सुरुवात - देवेंद्र फडणवीस 

मुंबई : वाझेंवर वरदहस्त असणारे ‘एनआयए’च्या रडारवर! गुन्ह्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट

ठाणे : ‘एटीएस’सह ‘एनआयए’च्या तपासावर आमचा पूर्ण विश्वास - विनोद हिरेन

क्राइम : टेलिग्रामवरील मेसेज म्हणजे निव्वळ खोडसाळपणा; ‘त्या’ कारचे दहशतवादी कनेक्शन नाही

क्राइम : स्फोटकांमागील सूत्रधार कोण? पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी; वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी