शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

मुंबई : Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?; मोठी घडामोड, राजकारणातही खळबळ

मुंबई : Sachin Vaze: वेळ नसल्यानं आईच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते सचिन वाझे; लहानपणासून पोलीस होण्याची इच्छा

मुंबई : Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंची 13 तास चौकशी, नंतर अटक; रात्री नेमकं काय झालं?, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

राजकारण : सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल

क्राइम : Sachin Vaze Arrested: मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकारी रडारवर; NIA ची तीन पथके रवाना

क्राइम : Sachin Vaze Arrested : स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग; NIAचे गंभीर आरोप

महाराष्ट्र : Sachin Vaze Arrest: अखेर सचिन वाझे यांना अटक; १३ तासांच्या झडतीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र : गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी व्हायलाच हवी; वाझेंच्या अटकेनंतर सोमय्यांची मागणी

क्राइम : न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाही, वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर १९ मार्चला ठाण्यात सुनावणी

क्राइम : मनसुख हिरेन हत्येप्रकरण; सचिन वाझे यांच्याविराेधात एटीएस लवकरच दाखल करणार गुन्हा ?