शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : सचिन वाझेला खंडणी प्रकरणात ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी

मुंबई : सचिन वाझेच्या नजरकैदेला एनआयएचा विरोध

क्राइम : Antilia bomb scare : सचिन वाझेच्या नजरकैदेला NIAचा विरोध; हायकोर्टात दाखल केले प्रतिज्ञापत्र

क्राइम : सचिन वाझेला धक्का; घरातच नजरकैद ठेवण्याची मागणी कोर्टानं फेटाळली

महाराष्ट्र : Anil Parab ED : अनिल परब यांची ८ तास चौकशी !

मुंबई : Sachin Vaze: ...तर सचिन वाझे फरार होऊ शकतो; NIAनं व्यक्त केली भीती, न्यायालयानेही स्पष्टच सांगितलं!

मुंबई : Anil Parab: अनिल परब यांच्या अडचणीत वाढ! प्रत्यक्ष हजर राहा; ED ने बजावले दुसऱ्यांदा समन्स 

मुंबई : “शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचं ED ला 'स्टेटमेंट'

क्राइम : सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी, मुंबई सेंट्रलच्या वोकहार्ट रुग्णालयाबाहेर होता पोलिस बंदोबस्त

मुंबई : मनसुख हिरेन यांना मधल्या सीटवर बसवलं, त्यानंतर तोंड-नाक दाबलं; मृत्यू झाल्यानंतर पोटभरून खाल्लं