नदियाँ के पार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला हा सिनेमा. हा सिनेमा ८०च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला. या सिनेमातील गुंजा ही भूमिका रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. अभिनेत्री साधना सिंह यांनी ही भूमिका साकारली होती. १ जानेवारी १९८२ रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता.