शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सलील कुलकर्णी

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : शब्दांमधून डंख मार... ट्रोलर्सवर संतापले सलील कुलकर्णी, कवितेतून चांगलंच सुनावलं!

फिल्मी : उगीचच माज..., पाकिस्तानी खेळाडूचा सलील कुलकर्णींनी घेतला पुणेरी पाहुणचार, म्हणाले...

फिल्मी : सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी म्हणाले...

फिल्मी : मी पुन्हा येईन म्हणणारा माणूस पुन्हा आला..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी मराठी गायकाची लक्षवेधी पोस्ट

फिल्मी : मराठी सुगम संगीतातील प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन, डॉ. सलील कुलकर्णींची भावुक पोस्ट

फिल्मी : एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- सध्या प्रचारात...

फिल्मी : अमेरिकेच्या क्रिकेटरबरोबर सलील कुलकर्णींनी गायलं 'रे क्षणा थांब ना' गाणं, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : झक्कास! सलील कुलकर्णींनी नवीन हॉटेलचं आईच्या हस्ते केलं उद्घाटन, कुठे आणि कसे जाल इथे...

फिल्मी : खरा क्रिकेटवेडा IPL मध्ये अडकत नाही, IND vs PAK सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

भक्ती : Ram Bhajan: मन अस्वस्थ, उद्विग्न, अशांत असेल तेव्हा 'ही' रामस्तुती ऐका आणि म्हणा; त्वरित लाभ होईल!