शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात भरधाव कार ट्रकवर जोरात आदळली, तीन ठार, दोन जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर बनू शकते ‘कॅरी ॲण्ड फॉरवर्डिंग’ हब; व्यापाऱ्यांचे थेट दिल्लीतून प्रयत्न

मुंबई : ‘समृद्धी’ लगतच्या जागेतून ३७ मे.वॉट सौरऊर्जा मिळणार; १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

लोकमत शेती : देवनदी, निळवंडेसह भोजापूरच्या पाण्यासाठी आज समृद्धी महामार्गावर होणार आंदोलन

महाराष्ट्र : समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी

ठाणे : ‘समृद्धी’लगतची ४६ गावे एमएसआरडीसीकडे

नागपूर : ‘समृद्धी’वर मिळतात भजी अन् बिस्किटे!; रस्ते विकास महामंडळाला कानपिचक्या

नागपूर : समृद्धी महामार्गावर टोल वसूल करणाऱ्या एजन्सीचा ठेका रद्द, सुविधांची वानवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे अलाइन्मेंट बदलणार, थेट 'समृद्धी' महामार्गला जोडणार

लोकमत शेती : Kanda Mahabank : खर्चीक कांदा महाबँकेपेक्षा कांदा चाळीलाच अनुदान द्या