शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

नागपूर : Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला 

मुंबई : 'अपघातात मृत्यू झाल्यास लोक म्हणतात देवेंद्रवासी झाला..'; अपघातावरुन पवारांची फडणवीसांवर टीका

नागपूर : राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

नागपूर : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

पुणे : चौकोनी कुटुंबाचा त्रिकोण उद्धवस्त; अपघातात पती- पत्नी, मुलीचा दुर्दैवी अंत, मुलावर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर : ऐनवेळी प्लॅन चेंज झाला अन्..; विदर्भ ट्रॅव्हल्समधील आयुषने सांगितली नशिबाची साथ

अमरावती : आई-बाबा, मी लवकर परत येते..! पालकांशी तिचा 'तो' संवाद ठरला अखेरचाच

वर्धा : Buldana Bus Accident : कर्तव्यावर रुजू व्हायला जाणाऱ्या वर्धेच्या 'तेजस'वर काळाची झडप

महाराष्ट्र : ...ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, संजय राऊतांना रवी राणांचे प्रत्युत्तर  

पुणे : शासनाने गांभीर्याने विचार करावा; अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना करावी- अजित पवार